Additional information
Authors | |
---|---|
Publisher | |
Language |
₹325.00
गणित व बुद्धिमापनासारखा अवघड विषय जास्त चांगल्या प्रकारे समजावा यासाठी हे पुस्तक तीन भागांमध्ये विभागले आहे. पहिल्या विभागात या विषयाची मार्गदर्शनपर माहिती दिली आहे. दुसऱ्या विभागामध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न व त्याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. तिसऱ्या विभागामध्ये विद्यार्थ्यांना सोडवायला सराव प्रश्न, त्याची उत्तरे व त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण दिले आहे. या पुस्तकात एकूण 36 घटकांचा – बुद्धिमापन – 22, गणित – 14 समावेश केलेला आहे. अभ्यासाचे वर्गीकरण करून कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त अभ्यास कसा करता येईल यासाठी अभ्यास्पत्रकही दिले आहे. प्रश्न सोडविणे सोपे जावे म्हणून वेगवेगळ्या तक्त्यांचाही यामध्ये समावेश केला आहे.
Authors | |
---|---|
Publisher | |
Language |
Reviews
There are no reviews yet.